१. वितभर गजरा अन् गावभर नजरा...
२.शेंबूड आपल्या नाकाला आणि रूमाल देतंय लोकांना...
३.खिशात नाही आणा आणि मला नाना म्हणा..
४."पादी तो पादी, भर बाझार मे पादी, क्या करू मेरी .... हराम जादी".
४.चुत ना छाती, फुकट भाव खाती
५.ईळ ना वकत(वक्त) म्हातारी काखत
६,सत्रा लुग्डी तरीबी म्या उगडीच!
७,हऱ्याची गाडी, नाऱ्याची बैलं, गोंदया बसणार, पंड्या हकणार आणि गाव म्हणणार ऊदं ग आई ऊदं.....
८,धु म्हटले तर धुवायचे काय लोंबतय ते विचारायचे नाही ...
९,सख्ख नाही सख्याला अन आंडबुल्ली झोक्याला ...
१०,घरची करती देवा देवा, बाहेरचीला चोळी शिवा
११,नावडतीचं मीठ अळणी आणि आवडतीचा शेम्बुडपण गोड
१२.एकदा सती जायला निघालेली पार्श्वभाग भाजेल या भीतीने मागे फिरत नाही.
१३.आयजीच्या जीवावर बायजी उदार आणि सासूच्या जीवावर जावई सुभेदार
१४.हावऱ्या हावऱ्या सण कधी? गावाच्या आधी
१५.सारा गाव मामाचा पण एक नाही कामाचा.
१६.घर मोठ्याचं आणि गाडगं भोकाचं, तेही लोकाचं!
१७.गावंढ्या गावात गाढवी सवाशीण
१८.जावई माझा भला लेकीमागे आला, लेक बाईलवेडा सुनेमागे गेला
१९.खाई त्याला खवखवे.
२०.नाकापर्यंत पदर आणि वेशीबाहेर नजर
२१. चुलीजवळ हागायचं अन म्हणायचं नशिबात होतं
२२. गाव चा गाव जळे अन हनमाण बेंबी चोळे
२3. उघड्यापाशी नागड गेलं अन रातभर हीवाने मेलं
२४,लाडकी लेक देवळीत हागं
ढुंगण धुवायला महादेव मागं...
२५,करून गेला गाव आन कंदिल धरणार्यावर नाव
२६,महिच मोरी आणि मुतायची चोरी
२७. चुलीजवळ हागायचं अन म्हणायचं नशिबात होतं
२८. गाव चा गाव जळे अन हनमाण बेंबी चोळे
२९. उघड्यापाशी नागड गेलं अन रातभर हीवाने मेलं
३० *एका जत्रेनं देव काय म्हातारा व्हत नस्तय*
३१,वितभर गजरा अन् गावभर नजरा...
३२.शेंबूड आपल्या नाकाला आणि रूमाल देतंय लोकांना...
३३,सत्रा लुग्डी तरीबी म्या उगडीच!
३४,हऱ्याची गाडी, नाऱ्याची बैलं, गोंदया बसणार, पंड्या हकणार आणि गाव म्हणणार ऊदं ग आई ऊदं.....
३५,धु म्हटले तर धुवायचे काय लोंबतय ते विचारायचे नाही ...
३६,सख्ख नाही सख्याला अन आंडबुल्ली झोक्याला ...
३७,घरची करती देवा देवा, बाहेरचीला चोळी शिवा
३८,नावडतीचं मीठ अळणी आणि आवडतीचा शेम्बुडपण गोड
३९,एकदा सती जायला निघालेली पार्श्वभाग भाजेल या भीतीने मागे फिरत नाही.*
४०,आयजीच्या जीवावर बायजी उदार आणि सासूच्या जीवावर जावई सुभेदार
४१,हावऱ्या हावऱ्या सण कधी? गावाच्या आधी!
४२,सारा गाव मामाचा पण एक नाही कामाचा.
४३.घर मोठ्याचं आणि गाडगं भोकाचं, तेही लोकाचं! गव
४४.गावंढ्या गावात गाढवी सवाशीण
४५.जावई माझा भला लेकीमागे आला, लेक बाईलवेडा सुनेमागे गेला.
४६.खाई त्याला खवखवे.
४७.नाकापर्यंत पदर आणि वेशीबाहेर नजर.
४८ चुलीजवळ हागायचं अन म्हणायचं नशिबात होतं
४९. गाव चा गाव जळे अन हनमाण बेंबी चोळे
५०.उघड्यापाशी नागड गेलं अन रातभर हीवाने मेलं.
५१.लाडकी लेक देवळीत हागं
ढुंगण धुवायला महादेव मागं...
५२.करून गेला गाव आन कंदिल धरणार्यावर नाव.
५३.महिच मोरी आणि मुतायची चोरी
५४. चुलीजवळ हागायचं अन म्हणायचं नशिबात होतं
५५. गाव चा गाव जळे अन हनमाण बेंबी चोळे
५६.उघड्यापाशी नागड गेलं अन रातभर हीवाने मेलं.
५७.एका जत्रेनं देव काय म्हातारा व्हत नस्तय*
५८.कुठलच्या कुठं अन गुडघ्याला शेट्टं
५९.कामदाराचा पूत अन् खडकावर बसला ढुंगन धुत
६०.बापाला झवणं शिकऊ नये*
६१.दाईनीच्या जीवावर पोट आनु नये
६२.दातं कोरल्याने पोट भरत नस्तय*
६३.आता शेणाला पॉलिश देवून उपयोग नाही
६४.आजार म्हशीला न अवशीद पखालीला"
६५.वरनं तुळतुळीत आन् आतनं फुळफुळीत"
६६."भरला दरा की गाव बरा"
६७."वरमाई शिंदळ असल्यावर कलवरी ला बोलून काय उपेग"
६८."सासुपाई वाटणी केली न सासूच वाटणीला आली"
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦
No comments:
Post a Comment