भारताचा सांमाजिक इतिहास ढोबळ मनाने सांगता येईल:-
*1)इ.स पुर्व 3000-1500 सिंधु संस्क्रुती,हडपा, मोहनजोदारो*
*2)इ.स पुर्व- 1500 आर्याचे आगमन व ऋग्वेद निर्मिती*
*3)इ.स.पुर्व - १००० ते ९०० रामायण महाभारत काळ*
*4) इ.स पुर्व 1500-500 वर्ण व्यवस्था प्रस्थापित झाली.*
*5) 600 कोसला, मगध आदि साम्राजे,जैन धर्माचा विकास, जातीव्यवस्थे निर्मितीला सुरवात.*
*6) 563-483 बुद्धाचा जन्म, बुध्दाच्या शेवटच्या काळात जाती व्यवस्था जमजात रुजली*
*7)274-273 राजा अशोक*
*8) 187-172 राजा पुश्यमित्र, बुध्द धर्माचा विनाशक व ब्राह्मनी धर्माचा पुनरुज्जिवक*
*इ.स. नंतर*
*1) 320-475 गुप्त साम्राज्य*
*2) 400-900 पल्लवा साम्राज्य.*
*3) 600-900 शंकराचार्य निश्चित असा क्षन नाही*
No comments:
Post a Comment