जगात महावीर कुणालाच म्हटले गेले नाही.महावीर फक्त एकच वर्धमान .बाह्या जगात कितीही विरता दाखवली तरी तुम्ही फक्त विर ठरता परंतू अंतरिक विरता ही आवघड गोस्ट आहे.ज्याने सर्व इंद्रियांवर विजय मिळविला आहे आसा जितेंद्र .आर्थात महावीर होय.वर्धमान यानी मानवी जिवनाच्या आठथळ्यांवर मात करुन सर्वच मानवी विकारांवर विजय मिळवीला होता .म्हनून त्यांस महावीर म्हंतात.बुद्ध पुर्व काळात प्रचंड मोठी समतेची चळवळ उभी करनारे वर्धमान महावीर होत.ब्राम्हणी व्यवस्थेच्या यन्य याग कर्मकांडाला पहिल्यांदा भारतात विरोध कुणी केला आसेल तर ते वर्धमान महावीर होत.यन्यात कापल्या जाणार्या गाई बघून त्यांचे मन हळहळले आणि त्यानी प्राणीमात्रांप्रती दया दाखवनारा 23 तिर्थंकारांचा जैन धर्म पुढे आनला.जैन धर्मात एकूण चौवीस तिर्थंकार होउन गेले. शेवटचे तिर्थंकार म्हंजे वर्धमान महावीर होत.
वर्धमान महावीर जयंतीच्या हार्दीक शिवैच्छा ..सदिच्छा..
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
नितीन सावंत
9970744142
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
No comments:
Post a Comment