अराडा आणि कराडा ह्या दोन मातृसत्ताक स्त्रीसत्ताक समाजव्यवस्थेच्या प्रतिनिधी आणि बहिनी तर त्यांचा भाऊ लवणासुर ..
पुरुषसत्तेच्या अक्रमणांच्या सत्रात वैष्णव संस्कृतीचे आक्रमण झाले आणि आपल्या बहिणीच्या संरक्षणासाठी लवणासुर फौजेसह धावून आला तरिही या युद्धात असुर सभ्यता हरली वैष्णव संस्कृती जिंकली.
पण आपला इतिहास जपण्याकरिता लोकांनी त्या लवणासुराचे नाव त्या नगरिला कायमस्वरूपी लावले.ती नगरी बनली लोणार.
आणि शैवांचे आयते मंदिरे बळकावली वैष्णवांनी.आत मंदिरात दैत्यसूदन म्हणून विष्णुची मुर्ती आहे.लोणारपासुन २० किमीवर शेंदुर्जन गाव आहे.हे नाव शेंद्रासुर असुराच्या नावावरून बनल्याचे सांगितले जाते.
शिवाय रिसोडचे नाव ऋषीवत होते.मेहकर चे मेघंकर असुरावरुन मेहकर बनले आहे.हा आमचा न जपलेला इतिहास जो जेत्यांनी बळकावला.तूर्तास एवढेच लोणारवर सविस्तर लिहुच ...
#लोणार_सरोवर
#जिल्हा_बुलढाणा
No comments:
Post a Comment